15+ Best Motivational Marathi Quotes About Life

"marathi quotes life"
Marathi Quotes About Life, Marathi Quotes For Life,
Marathi Quotes On Life.
"marathi quotes life"
विश्वास जरूर ठेवा पण सावधगिरी ही असुदया.#thoughts
विश्वास स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.
नवीन माणसं आयुष्यात आली की जुनी माणस विसरतात, आणि नवीन माणसं सोडून गेली की जुनी माणसं आठवतात.
मणसाला स्वत:चा “Photo”
का काढायला वेळ लागत नाही, पण

स्वत:ची “Image”बनवायला काळ लागतो.

Also Read : Wtsp Status| Loving Status For Fb | Facebook Status

 जिथे माणसाला मान सन्मान मिळत नाही अशा ठिकाणी माणसाने जाऊ नये.
एकदा वेळ निघुन गेली की,
सर्व काही बिघडून जातं मग कितीही,
पश्चाताप करून उपयोग नसतो..
एक निरभ्र आकाश असावं उंच भरारी घेण्यासाठी, त्याचबरोबर एक घरट ही असावं घरी परतण्यासाठी.
जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे.
नाहीतर लांबूनच सलाम आहे.
म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे..
वेळ चांगली असो किंवा वाईट…!
शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत
साथ देणं हीच आपली ओळख आहे..
मैदानात हरलेली व्यक्ती पुन्हा जिंकू शकते पण मनाने हरलेला व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही.
सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडूनच उसने मिळत नाही..
ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते..
आयुष्यात एवढ मोठ व्हा की तुमचे पाय खेचणारी माणसं उद्या तुमचा हात पकडून तुमच्या बरोबर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त करतील.
जग जिंकण्यासाठी Attitude नाही,
फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत,
गोड स्वभाव आणि Cute Smile..
इतरांसाठी तुम्ही स्वत:चे निर्णय बदलू नका, कदाचित तुम्ही आज घेतलेला योग्य निर्णय उद्या तुमच्या बरोबर इतरांचे सुद्धा जीवन बदलू शकतो.
आवड आणि आत्मविश्वास
असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.
सुखात साथ देणारे असंख्य असतात पण दुखात साथ देणारे ठराविकच असतात.
जीवनामध्ये अस काही तरी महान करा कि तुम्ही उचललेल प्रत्येक पाऊल, आणि घेतलेला प्रत्येक निर्णय इतरांसाठी आदर्श निर्माण झाला होईल.
आज घेतलेला योग्य निर्णय उद्याच भविष्य निर्माण करतो.
 प्रयत्न एवढ्या शांततेत करा कि यशाने धिंगाणा घातला पाहिजे.
दु:खामध्ये निर्णय घेऊ नये, रागा मध्ये उत्तर देऊ नये आणि आनंदामध्ये वचन देऊ नये, हे जीवनाचे तीन मंत्र आहेत. – आर्य चाणक्य
अशा ठिकाणी जाऊ नका जिथे माणसं तुम्हाला सहन करतात अशा ठिकाणी जावा कि जिथे माणस तुमची वाट पाहतात.

Hello mera naam sahil jadhav hai. Muze blogging karna bahut pasand hai. Mein HINDIPEXEL se logo tak apni knowledge share karna chahta hu.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *